महिंद्रा मिनीव्हेटर

फळे आणि भाजीपाला लागवड, लहान शेते, फळबागा, रोपवाटिका आणि बागांसाठी 'महिंद्रा मिनीव्हेटर' हा एक आदर्श मिनी रोटाव्हेटर आहे. माती भुसभुशीत करणे, मातीचा पोत सुधारणे आणि तण नियंत्रण यात तो उत्कृष्ट आहे. लहान शेतात पेरणीसाठी जमीन तयार करणे आणि चिखलणी करण्यासाठी तो अत्यंत योग्य असून, तो ४ इंचांपर्यंत खोल माती मोकळी आणि हवेशीर करू शकतो.

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

महिंद्रा मिनीव्हेटर

उत्पादनाचे नावट्रॅक्टर इंजिन पॉवर श्रेणी (kW) (HP)Overall Length (mm)कार्यरत रुंदी (मिमी)No. of FlangesNo. of Blades per flangeNo. of PocketsNo. of Bladesब्लेडचे प्रकार*वजन (किलो)Working Depth (mm)प्रायमरी गिअर बॉक्ससाईड ट्रान्समिशनRotor Speed @540 PTO, rpm
मिनीव्हेटर K2 V116 (21)94272044-16L/C type16465Single Speedगियर ड्राइव221
942670--2424J type14980Single Speedगियर ड्राइव221
मिनीव्हेटर K2 V218/20/22 (24/27/30)110988754-20L/C type17965Single Speedगियर ड्राइव221
1109837--3030J type17980Single Speedगियर ड्राइव221
मिनीव्हेटर K2 V318/20/22 (24/27/30)1243102164-24L/C type18965Single Speedगियर ड्राइव221
1243971--3838J type18480Single Speedगियर ड्राइव221
मिनीव्हेटर K2 V418/20/22 (24/27/30)1552133074-28L/C type21465Single Speedगियर ड्राइव221
15521280--5050J type21480Single Speedगियर ड्राइव221
मिनीव्हेटर 0.8M12-15 (16-20)95280044NA16L type175100Single Speedगियर ड्राइव220
मिनीव्हेटर 1M11-19 (15-25)1170100054NA20L type195100Single Speedगियर ड्राइव220
मिनीव्हेटर 1.2M19-22 (25-30)1355120064NA24L type215100Single Speedगियर ड्राइव220
close

How's Your Experience So Far?