महिंद्रा SP प्लस

1967 पासून 30 लाखांहून जास्त ट्रॅक्टर्सची निर्माण करणारी एक आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून महिंद्रा आता तुमच्यासाठी आणत आहे महिंद्रा SP प्लस. महिंद्रा SP प्लस ट्रॅक्टर्स त्यांच्या श्रेणीतले इंधानाचा सर्वात कमी वापर करणारे शक्तीशाली ट्रॅक्टर्स आहेत. त्यांच्या शक्तीशाली ELS DI इंजिन, उच्च कमाल टॉर्क आणि सर्वोत्तम बॅकअप टॉर्कमुळे, ते सर्व शेतकी उपकरणांसोबत अद्भूत प्रदर्शन देतात. उद्योगात प्रथमत: 6 वर्षांच्या वॉरंटीसह येणारे महिंद्रा SP प्लस खरोखर कणखर आहेत.

महिंद्रा SP प्लस

महिंद्रा SP प्लस

close

How's Your Experience So Far?