महिंद्रा जिव्हो

सादर करत आहोत महिंद्रा जिव्हो कॉंपॅक्ट टायर्सची मोठी रेंज, जी शेतीच्या सर्व कामांसाठी सुयोग्य आहे. 14.7 kW (20 HP) पासून ते 26.48 kW (36 HP) पर्यंत हे ट्रॅक्टर्स इंधन-सक्षम महिंद्रा DI इंजिनची शक्ती असणारे आणि 4-व्हील ड्राइव्हसारख्या लेटेस्ट गुणविशेषांनी सज्ज आहेत, जे तुम्हाला सर्व कामे अगदी सहजपणे करण्याची मुभा देतात. हे ट्रॅक्टर्स ओळीने घेतल्या जाणा-या पिकांसोबत उदा. वाइनयार्ड्स, ऑर्कयार्ड्स, कापूस आणि उसासोबत सर्व प्रकारच्या पिकांसाठी वापरता येतात. त्यांचे अतिशय सक्षम ट्रान्समिशन तुम्हाला अधिकाधिक PTO शक्ती मिळण्याची शाश्वती देते, ज्यामुळे फिरत्या उपकरणांमध्ये उच्च प्रदर्शन देता येते.

महिंद्रा जिव्हो

महिंद्रा जिव्हो

close

How's Your Experience So Far?